Marathi Love Status


We have the latest Marathi love WhatsApp status, Marathi Love Status, Marathi Attitude status - Marathi is the most used language in the Maharashtra state of India and people like to speak in Marathi.

We decide to put some MARATHI LOVE STATUS, Marathi Romantic Status, मराठी लव्ह स्टेटस, Boys attitude status in Marathi, Marathi Attitude status and मराठी अट्टीतुडे स्टेटस.  so that you can also update your status on your WhatsApp and Facebook in your language.

If you like to update your status in Marathi then you just need to copy the status and post on your WhatsApp or Facebook profile.  We have already shared a collection of Best Punjabi status, Marathi love WhatsApp status and Best Hindi status with you.

Marathi Love Status for WhatsApp

Today We offer you best Marathi status for WhatsApp and Marathi love WhatsApp status because Marathi is one of the most widely used languages in India and it is mainly spoken in Maharashtra State.

हा खेळ प्राक्तनाचा कधी कुणा न कळल़ा कुणा मिळते सुख पांघराया कुणी फ़क्त दु:ख ल्याला

Aamhi tyaj vyaktichi kaadji gheto je tya kadjicha patra asto.. Pratyekala khoos thevayala aamhi kahi JOKER nahi.

आपल्या Boyfriend ला “माझा बेबी” “माझा पील्लु” बोलनारा मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आना.

Irsya ek kupch mota rog aahe. Mhanje, Je pan majasi irsya karto tela “Get well soon”

प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.

Arey Vedi ! Ase tar kiti Diwas Sttus aani DP baghel ? Chal aata hradyala hradyani midu de…

Marathi Love Status

मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||

जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”

नावाची हवा नाय झाली तरी चालेल .. पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.

चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

Marathi Love WhatsApp Status

जगातील सर्वात सुंदर गोष्ट…. म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही…

प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…

तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

प्रेम म्हणजे, पावसाची सर.. प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…

एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी “म” म्हणजे मन माझ.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

Marathi Love Status for WhatsApp


येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?? तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे. तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि, म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…

“प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!! प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …

तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…

Status on Love Life

नेहमी लोक मानतात कि जगलो तर भेटू पण तुला पहिल्या पासून माहित आहे कि आपण भेटत राहिलो तरच जगू

Marathi Sad Love Status

खूप त्रास होतो जवाडचे धूर होताना म्हणूनच मन घाबरते आता कोणालाही जवाड करताना

Love Status for Boyfriend & Girlfriend

प्राण माझा असली तरी स्वास मात्रं तुझाच आहे प्रेम माझे असली तरी सुगंध मात्र तुझाच आहे

marathi love status for girlfriend

सोये बघून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोय भागुनही केला जात ते माझे प्रेम

Attitude Love Status

लोकांनी विचारला कोण आहे ती तिच्यावर तू एवढ प्रेम करतोस मी अगदी हसत बोललो ते नाव प्रेत्येकाच्या ओठावर चांगल नाही वाटत

We hope you liked our huge collection of best marathi status in one line for love and attitude marathi status.

Post a Comment

1 Comments

  1. जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो

    ReplyDelete