Marathi Love Whatsapp Status

Marathi Love Whatsapp Status बेस्ट मराठी लव्ह व्हॉट्स अॅप स्टेटस for boyfriend, husband, girlfriend, wife.

 

कळत नव्हते प्रेम म्हणजे काय…….
तरी तुझ्या प्रेमात पडले मी.. तुझ्या सोबत जगण्याचे
सुन्दर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यात
सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाच असते
उशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणे
स्वताला विसरून गेले मी.. पण नशिबाला मान्य नव्हते
तुझ्या सोबत जगावे मी .


ती…!
अशी असावी ती, तशी असावी ती,
सारेच करतात विचार कि कशी असावी ती.
मोहक तिचे डोळे असावे,
मादक तिचे ओठ असावे,
सुंदर तिचे बोल असावे,
गाल तिचे गोल असावे.
पाहताच क्षणी तिच्यात हरवून जाव अस सगळ काहि तिच्यात असाव.

पण हे सगळ नसल तरि चालेल फक्त सुंदर तिच मन असाव… Marathi Love Whatsapp Status


स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो…
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो…
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो…
अन स्वप्नातल्या तुला,
परत सत्यात पाहण्यासाठी…
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो …
खरच…
खूप तळमळतो …

” waiting for my dream to become a reality… ”


marathi love status

Whatsapp Love Status in Marathi

तुझ्या डोळ्यांना
समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड
लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही
वेड लावतात..  Marathi Love Whatsapp Status


माझं स्वप्नं आहे,
तुझ्यासोबत जगण्याचं…!!

हातात हात देऊन,
आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचं…!!

माझं स्वप्नं आहे,
तुला जवळून पाहण्याचं…!!

जवळ तुला घेऊन,
एकदा तरी मिठीत घेण्याचं…!!

माझं स्वप्नं आहे,
तुझ्यासोबत राहण्याचं…!!

माझं स्वप्नं आहे,
तू स्वप्नं बघण्याचं…!!
आणि
दोघांनी मिळून,
ती पूर्ण करण्याचं…!!

माझं स्वप्नं आहे,
मी फक्त तुझ्यावर प्रेम करायच,
आणि
तू त्या प्रेमाला आयुष्यभरासाठी जवळ करायचं…!!

माझं फक्त हेच स्वप्नं आहे,
जे मी पहायचं,
आणि
ते तू साकारायच…!!

हेच स्वप्नं “sweetu” तुझ्यासोबत पहायचय…!!


तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना
आंधळ करून जात असतं
तू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेस
याची जाणीव करून देतं असतं ..!! Marathi Love Whatsapp Status


फुलाचा सुगंध तु ,, मातिचा गंध
तु”
“आनंदाचा क्षण तु ,,
सोन्याचा कण तु”
“सांग आता कोण आहेस तु ….!”
“सांग आता कोण आहेस तु ….!


आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारीव्यक्ती भेटायला
नशीबच लागत… ,
नाहीतर फक्त “प्रेम” करणारे ढिगाने पडलेत….


तुझ्यासाठी ‘जीव’ देणारे तुला खूप भेटतील….
पण माझ्या सारखा जीव’
लावणारा एक पण नाही मिळणार..


तुझं-माझं नातं हे असचं रहाव….
कधी मैैत्री, तर कधी प्रेम असावं… Marathi Love Whatsapp Status

love status in Marathi

 


मराठी लव्ह व्हॉट्स अॅप स्टेटस for boyfriend

माझी चुकी नाही कि मी
तुझ्याकडेसारखी बघत
राहते..
.
माझी चुकी नाही कि मी तुला
सारखी कॉल
आणि मेसेज करते..
.
माझी चुकी नाही कि मी तुला
इतका लाईक
करते…
.
माझी एवढीच चुकी आहे,
कि मी तुझ्यावर
माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त
प्रेम करते…


प्रेम काय असत हे माहीत नव्हत,
प्रेमात कस पडतात ते
माहीत नव्हत,
प्रेम हा मुळात आपला
विषयच नव्हता,
मग त्यात पास होण्याचा
प्रश्नच येत नव्हता..
तिच्या अबोल हसण्याला मी
काय नाव देऊ,
डोळ्यातल्या भावनांना कसे
जाणून घेऊ,
तिच्यवर खरेच प्रेम केले,
हे तिला पटवून कसे देऊ


माझ्या स्मित हास्याने,
होई मन तुझे दिवाने,

नेहमीच गात असतो तू,
आपल्या प्रीतीचे तराणे,

मी तुझीच रे साजणा,
आयुष्यभर आता आहे,

“फक्त तुझ्या प्रेमासाठीच”
माझे जगणे अन मरणे..


तुझे आयुष्य खूप अनमोल आहे ग..
पणाला माझे श्वास तुझ्याच साठी ग..
उधळले स्वतःला तुझ्या प्रेमावर ग..
आता का विरह अन कसला अबोला आपल्यात ग..


रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं… Marathi Love Status


तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका..
जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही..
आणी जेव्हा प्रेम करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार नाही


प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात
असे नाही..
.
जीव जेवढा आपण लावावा
तेवढा सर्व लावतात असे नाही…
.
प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात
हे आपण जाणतो,
पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच
असे नाही…
.
कुणीतरी म्हटलय प्रेमामध्ये हातावरील रेषांनाही
आपल्या वाटा बदलाव्या लागतात,
पण
त्या वाटा बदलेपर्यंत…
सर्वच थांबतात असे नाही… Marathi Love Whatsapp Status